विश्व शिक्षक दिनी विद्यक्षेत्रातील वर्षा लोखंडे यांचा सत्कार
विश्व शिक्षक दिनी विद्यक्षेत्रातील वर्षा लोखंडे यांचा सत्कार
चंद्रपूर, दीपक देशपांडे.
-विविध क्षेत्रातील संस्थांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या तसेच जिल्हा परिषद विभागातील शासकीय शाळेत विद्या दानाचे योगदान देणाऱ्या समाजशील वर्षा लोखंडे ह्यांचा आनंद यात्री स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन योगगुरु अंजु मोडक यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
विश्व् शिक्षक दिनानिमित्याने वर्षा लोखंडे यांनी शिवभोजन लाभार्थ्यांना मिठाई व मुलांना चॉकलेटस वितरण केले.
या कार्यक्रमास पूजा पान्हेरकर, देवराव कोंडेकर सीमा दुपारे ,श्रीराम पान्हेरकर यांनी सहकार्य दिले.

Comments
Post a Comment