जागे व्हा!!...पेटून उठा!... नव्या विजयासाठी!!!.. संदीप गिऱ्हे यांचे आवाहन..
जागे व्हा!!...पेटून उठा!... नव्या विजयासाठी!!!... . लोक-संघर्षाची वात पुन्हा ज्वलंत करण्यासाठी.., संदीप गिऱ्हे दीपक देशपांडे लोकांच्या समस्या हाती घेऊन आपण सर्वानी पेटवलेली संघर्षाची वात पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी; ' हाती मशाल घेऊन लढा देण्याकरिता ताकतीने सज्ज व्हा ' आजवर घेतलेल्या कष्टाला अल्पस्वरूप का होईना; पुन्हा भरारी मिळण्याची वेळ आली (उबाठा) बल्लारपुर विधानसभा क्षेत्र शिवसेना (उबाठा) पक्षाकडे राहील, अशा सुचना सन्मा.पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत!... आजवर चंद्रपुर जिल्ह्यासह बल्लारपुर विधानसभा क्षेत्रात सतत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक झटत आहे. लोक-हितास्तव पक्षासाठी काम करत आहेत. या कामाचं फळ सन्मा.पक्षप्रमुखांनी आपल्याला दिलं; पुन्हा पुढील एक महिना आपल्या सर्वाना *शिवसेनेचा भगवा बल्लारपुर विधानसभा क्षेत्रावर फडकवण्यासाठी* ताकतीने कामाला लागायचं आहे...असे स्पष्ट मत श्री. संदीप अनिल गिऱ्हे ,भावी उमेदवार व चंद्रपूर जिल्हा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख यांनी कार्यकर्त्यांना त्यांचा जोष टिकवून ठेवतांना व उत्साह वाढविण्यासाठी बोलता...