स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा एकता समर्थ यांची निवड

 स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा एकता समर्थ यांची निवड

मूलमध्ये होणार झाडीबोली, लोककला , संस्कृती व साहित्याचे दर्शन.



मूल, दीपक देशपांडे.

                मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन अनुदानित  झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर रजि. नं. १५८७९ द्वारे आयोजित झाडीबोली लोककला ,संस्कृती व साहित्य संमेलन २८ आणि२९ नोव्हेंबर २०२६ ला मा.सां. कन्नमवार सभागृह मूल येथे होणार असून त्या पार्श्वभूमीवर झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यकारिणीने स्वागताध्यक्ष म्हणून मूल नगर परिषदेच्या अध्यक्ष एकता समर्थ यांची एकमताने निवड केली. यावेळी अध्यक्ष अरुण झगडकर , सचिव लक्ष्मण खोब्रागडे, उपाध्यक्ष चंद्रकांत लेनगुरे , कोषाध्यक्ष संजीव बोरकर, सदस्य प्रशांत भंडारे , संतोष उईके, नागेंद्र नेवारे , संतोष मेश्राम , सुखदेव चौथाले , परमानंद जेंगठे , महिलाध्यक्ष रत्नमाला भोयर , केंद्रीय सदस्य बंडोपंत बोढेकर ,विनायक धानोरकर , उपेंद्र रोहनकर , रामकृष्ण चनकापुरे आदी उपस्थित होते .त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रभरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.