ऐतिहासिक नगरी ...मूल चे बाप्पा....... प्रभाग क्रमांक ३.

 ऐतिहासिक नगरी ...मूल चे बाप्पा....... प्रभाग क्रमांक ३.

.......खास आमच्या चाहत्यांसाठी.





दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

  1. छान छान, आम्हाला आपल्या गावातील गणपतींचे दर्शन एवढ्या दूर राहून सुद्धा घेता आले ,आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

    ReplyDelete
  2. 🙏🏻धन्यवाद। तुझ्या मुळे घर बसल्या सम्पूर्ण गणपती चे दर्शन छान झाले 👍

    ReplyDelete
  3. अबे दिप्या असं कसं सुचलं बे तुला, खरंच आज आम्ही विचारही नव्हता केला की आपल्याला मूलच्या गणपती बाप्पा चे दर्शन घडेल,पण तू ना खरंच.एकदम बेस्ट मजा आली आणि जून्या आठवणी ताज्या झाल्या.आठवले ते दिवस जेव्हा रात्र रात्र भर जागून आपण गणपती बघायचो.

    ReplyDelete
  4. खरंच म्हणून मी नेहमी म्हणतो ना अबे मूल सोडून जरा बाहेर निघ ,या मूलमध्ये काही नाही इथे माणूस आणि माणुसकी काही लोकांनी आपल्या सभोवताली घुटमळत राहावी हा प्रयत्न केला आहे त्यामुळे ते तुझ्या सारख्या स्वाभिमानी माणसाला कधीच पुढे जाऊ देणार नाही.असो.पण....आज मज्जा आणलीस याsssss र.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.