राजुरा मुक्तीचे शिलेदार
राजुरा मुक्तीचे शिलेदार
निझामाच्या तावडीतून राजुरा तालुका सोडविण्यासाठी झालेल्या संघर्षातील एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी, लोकनेते ॲड. शंकरराव देशमुख यांचा आज ३४ वा स्मृतिदिन. काय योगायोग पाहा. १६ सप्टेम्बर १९९२ रोजी ४५ वा मुक्तिदिन गावात साजरा झाला अन् त्याच्या दुसऱ्याच दिवशी शंकरराव वयाच्या ७० व्या वर्षी निजधामास गेले. इतिहासातील एक संघर्ष-पर्व संपले. राजुऱ्याच्या या आधुनिक शिल्पकाराला आमचे शत शत नमन👏💐
त्यांची कन्या रजनी धोटे यांनी पित्याच्या स्मरणार्थ रचलेली ही काव्यसुमनांजली...
तुम्हीने लहराया तिरंगा
-------------------
तुम्हीने लहराया तिरंगा प्यारा
अब ना रहा तुम्हारा सहारा
कैसे जी लेते है तुम्हारे बिना
तरस रहे हम लौटके आना
तुम्हारी राहे यही था नजराना
तुम्हीने सीखाया चलते रहना
तुम्हीने लहराया तिरंगा प्यारा
-@रजनी धोटे, राजुरा
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment