ब्रेकिंग न्यूज. मूलमध्ये अस्वल!दहशतीत मूलवासी?

ब्रेकिंग न्यूज.

 मूलमध्ये अस्वल! भरवस्तीत शिरकाव ,दहशतीत मूलवासी?

मूल, दीपक देशपांडे.

मूल शहरातील भगतसिंग वार्ड पोस्ट ऑफिस समोरील गल्लीत अरुण ऐनप्रेड्डीवार  व बादल करपे यांचे घरासमोर रिकाम्या जागेतील झुडुपात अस्वल .

पहाटे साडेचार वाजेपासून सर्वत्र खळबळ.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची रेस्क्यू टिम आठ वाजेपर्यंत येणार असल्याचे सांगितले असे समजते तोपर्यंत बघ्यांची तोबा गर्दी उसळली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.