साप समज व गैरसमज ! संजिवन पर्यावरण संस्थेचा उपक्रम
साप समज व गैरसमज ! संजिवन पर्यावरण संस्थेचा उपक्रम
मूल, दीपक देशपांडे.
दिनांक १८/८/२०२६ ला कर्मविर महाविद्यालय मूल,येथे माझी वसुंधरा पर्यावरण संतुलन या कार्यक्रमा अंतर्गत साप समज व गैरसमज या विषयावर संजीवन पर्यावरण संस्था,मूल तर्फे विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले....
यावेळी कर्मविर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वाळके मॅडम, प्राध्यापक बनकर सर, इतर प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत होते...यावेळी संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांनी सापा बद्दल समज गैरसमज, सर्पदंशावर उपचार,घरात साप न येण्यासाठी कोणते उपाय करावेत याची संपुर्ण माहिती विद्यार्थांना दिली ..
या प्रंसगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत मुत्यारपवार, कोषाध्यक्ष अंकुश वाणी, सदस्य दिनेश खेवले, हौशिक मंगर,हर्षल वाकडे,आणि तरुण उपाध्ये उपस्थीत होते...
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment