"शतकवीर रा. स्व. संघ" पुस्तकाचे आज प्रकाशन

 "शतकवीर रा. स्व. संघ" 

पुस्तकाचे आज प्रकाशन

दीपक देशपांडे.

संघशताब्दीनिमित्त विनोद देशमुख, प्रदीपकुमार मैत्र आणि कल्याणकुमार सिन्हा या तीन ज्येष्ठ पत्रकारांनी लिहिलेले "RSS@100 शतकवीर रा. स्व. संघ" हे पुस्तक आज रविवार, २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. हेडगेवार पुण्यतिथी आणि योग दिनाच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहे.

ज्येष्ठ पत्रकार, विदर्भ विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा महाराज बागेजवळील प्रेस क्लब सभागृहात होईल. 

हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्लिश असे त्रिभाषिक आहे. 

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.