मूल तालुक्यातील गुणवंत... NMMS परीक्षेत तेजस्विनी दीपक बांगरे हिचे सुयश

 मूल तालुक्यातील गुणवंत.... तेजस्विनी दीपक बांगरे .

दीपक देशपांडे.

 सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नांदगावची विद्यार्थिनी तेजस्विनी दीपक बांगरे गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त करून शाळेचे नाव रोशन  केले आहे त्याबद्दल मुख्याध्यापक श्री बी .एल. चरपे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  तसेच सर्व सदस्य व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केलेले आहे .

डीडीबातमी चे संपादक दीपक देशपांडे यांनी तीचे अभिनंदन केले असून आजही आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक सोयीसुविधांचा अभाव असतांनाही, स्वमेहनत आणि  शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपली गुणवत्ता सिद्ध करीत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.