राष्ट्रीय एकात्मता दौंड!
राष्ट्रीय एकात्मता दौंड!
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ऐतिहासिक धाव!
चंद्रपूर दीपक देशपांडे.
चंद्रपूर शहरातील सर्व शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या संयुक्त विद्यमाने
राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चेतना महोत्सव – २०२६ अंतर्गत
राष्ट्रीय एकात्मता दौड (Run For Unity) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
आज सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी
सकाळी ठीक ८.०० वाजता
गांधी चौक ते जटपुरा गेट
आणि ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
चला तर मग, देशभक्ती, एकता आणि राष्ट्रप्रेमाच्या या प्रेरणादायी उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवूया! असे आवाहन डॉ अशोक जीवतोडे यांनी केले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment