प्रशांतच्या समर्थ नेतृत्वाचे फलित भाजपाच्या बालेकिल्ल्यात भाजपाची संपूर्ण हार.
प्रशांतच्या समर्थ नेतृत्वाचे फलित भाजपाच्या बालेकिल्ल्यात भाजपाची संपूर्ण हार.
दीपक देशपांडे.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी २१/१२/२०२५ रोजी पार पडली असून त्याचा निकाल खालिल प्रमाणे आहे.
नगराध्यक्ष:-
एकता प्रशांत समर्थ काँग्रेस (विजयी)७९५४
किरण किशोर कापगते भाजप (पराभूत)५८७३
२०८१ मतांनी एकता समर्थ विजयी.
प्रभाग क्रमांक १:
गट अ:
काजल धारणे काँग्रेस(विजयी)८६१
संजना मडावी भाजप(पराभूत)
गट ब:
प्रशांत समर्थ काँग्रेस(विजयी)९९३
अजय गोगुलवार भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक २:
गट अ:
निकोडे अश्विनी रुपेश भाजप(विजयी)७७८
महाडोरे पायल सुनील काँग्रेस(पराभूत)
गट ब:
तुकाराम गुरनुले काँग्रेस(विजयी)६१६
सूरज मांडाडे भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक ३:
गट अ:
शालू शेरकी काँग्रेस(विजयी)६६५
आचल चौखुंडे भाजप(पराभूत)
गट ब:
मिथुन गदेवार काँग्रेस(विजयी)९६०
प्रशांत बोबाटे भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक ४:
गट अ:
राकेश रत्नावार काँग्रेस(विजयी)७९०
अनिल साखरकर भाजप(पराभूत)
गट ब:
उज्वला कामडी काँग्रेस(विजयी)६६३
लीनताई बद्देलवार भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक ५:
गट अ:
प्राची आक्केवार भाजप(विजयी)७३४
भारती मेश्राम काँग्रेस(पराभूत)
गट ब:
ऋतिक गोयल काँग्रेस(विजयी)८०७
जितेंद्र टिंगसले भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक ६:
गट अ:
विवेक मुत्यालावर काँग्रेस(विजयी)८२५
नंदकिशोर रणदिवे भाजप(पराभूत)
गट ब:
नलिनी आडपवार काँग्रेस(विजयी)७९६
आशा गुप्ता भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक ७:
*गट अ:*
अशोक येरमे काँग्रेस(विजयी)७२८
झकास कुंभरे भाजप(पराभूत)
गट ब:
समीक्षा कळसकर काँग्रेस(विजयी)५५३
माधुरी करकाडे भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक ८:
गट अ:
अतुल गोवर्धन काँग्रेस(विजयी)६६७
मिलिंद खोब्रागडे भाजप(पराभूत)
गट ब:
ज्योती चटारे काँग्रेस(विजयी)९३९
अपर्णा भेंडारे भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक ९:
*गट अ:*
ललिता फुलझेले काँग्रेस(विजयी)५९६
पूजा रामटेके भाजप(पराभूत)
गट ब:
विलास कागदेलवार काँग्रेस(विजयी)४७५
प्रशांत लाडवे भाजप(पराभूत)
प्रभाग क्रमांक १०:
गट अ:
सुशीला खोब्रागडे काँग्रेस (विजयी)८६७
बिंदू जुमडे भाजप(पराभूत)
गट ब:
राहुल प्रेमलवार काँग्रेस (विजयी)८५४
निलेश रॉय भाजप(पराभूत)
विजयी उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदारांचे आभार व्यक्त करीत ढोलताशांच्या गजरात आणि डिजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.
या निवडणुकीत ना लाडक्या बहिणींनी लाडक्या भाऊराया ला मदतीचा हात दिला ना भाऊंच्या कार्याच्या भरवशावर आपली भाकरी शेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऐतखाऊ उमेदवारांची निवड केली ना धमकीवजा वक्तव्य आणि जर... तरच्या राजकारणाचा सफाया करीत नवीन चेहऱ्याच्या उमेदवारांची निवड केली ,केवळ भाऊंच्या कार्याची दखल घेण्याचा आणि उमेदवारांची निवड करण्याचा प्रघात मोडित काढला आणि सततचा जनतेशी टिकवून ठेवलेला संबंध आणि मदतीसाठी धावून जाणारी व्यक्ती म्हणून कार्य करणाऱ्या प्रशांतने नेतृत्व मान्य केले आणि एक प्रचंड मोठी लाट उसळली आणि या लाटेत सगळ्यांना ओढून नेले ,अशी जनतेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment