आज काॅंग्रेसचा जाहीरनामा येणार....!

 आज काॅंग्रेसचा जाहीरनामा येणार....!

                दीपक देशपांडे.

मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या अनुषंगाने मूल तालुका काॅंग्रेसच्या वतीने आज दिनांक २३नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३०वाजता  स्थानिक काॅंग्रेस भवन येथे, उमेदवार , पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा व निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विधिमंडळ नेते तथा माजी मंत्री,विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार असून काॅंग्रेस महासचिव संतोष रावत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यानिमित्ताने सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले व शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी केले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.