मूल नगर परिषद, सार्वत्रिक निवडणूक , जाहीर उमेदवार

 मूल नगर परिषद, सार्वत्रिक निवडणूक , जाहीर उमेदवार

भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची नामावली

दीपक देशपांडे.

नगर अध्यक्ष पदा करिता- सौ. एकता प्रशांत समर्थ

नगरसेवक नगरसेविका  पदा करिता खालील उमेदवार

 प्रभाग १ - अ.ज.महिला - कु. काजल दिपक धारणे, सर्वसाधारण - प्रशांत विलास समर्थ,

 प्रभाग २ - ना.मा.प्र.महिला - सौ. पायल सुनिल महाडोरे, सर्वसाधारण - तुकाराम पुंडलीक गुरनूले

 प्रभाग ३ - ना.मा.प्र.महिला - सौ. शालु किशन शेरकी, सर्वसाधारण -मिथून प्रकाश गद्देवार

प्रभाग ४ - ना.मा.प्र. सर्वसाधारण - राकेश यादवराव रत्नावार, सर्वसाधारण महिला - सौ. उज्वला अंकुश कामडी

 प्रभाग ५ - ना.मा.प्र.महिला - सौ. भारती गणेश मेश्राम, सर्वसाधारण - रितीक दिनेश गोयल

 प्रभाग ६- ना.मा.प्र. सर्वसाधारण - विवेक बळवंतराव मुत्यलवार, सर्वसाधारण महिला- सौ. नलिनी दिनेश आडपवार

 प्रभाग ७ - अ.जमाती सर्वसाधारण - अशोक हिरामण येरमे, सर्वसाधारण महिला - सौ. समिक्षा जगदिश कडस्कर

 प्रभाग ८ - अ.जाती सर्वसाधारण - अतुल रवि गोवर्धन, सर्वसाधारण महिला - सौ. ज्योती चंद्रकांत चटारे

 प्रभाग ९- अ.जाती महिला - सौ. ललिता सुरेश फुलझेले, सर्वसाधारण श्री विलास पांडूरंग कागदेलवार

 प्रभाग १० - अ.जाती महिला - सौ.सुशिला डेव्हीड खोब्रागडे, सर्वसाधारण - राहुल सुरेश प्रेमलवार

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.