मूल तालुक्यातील गुणवंत:-गौरी सुनील आयलनवार.

मूल तालुक्यातील गुणवंत:-गौरी सुनील आयलनवार.

दीपक देशपांडे.

 मूल तालुक्यातील एक लेक *गौरी सुनील आयलनवार* हिने इंग्रजी भाषेत आपले पहिले पुस्तक *Financial Literacy (आर्थिक साक्षरता)* या विषयावर प्रकाशित केले आहे, जे वाचण्यास आणि समजण्यास अतिशय सोपे आहे.

हे पुस्तक नक्कीच वाचावे! प्रयत्न तर करुन बघायला हरकत नसावी,कारण.....

पुस्तकाचे नाव –  "*स्ले युअर ब्रेड गेम*"

  [ "*Slay Your Bread Game*" ]

"स्ले युअर ब्रेड गेम" या वाक्याचा मराठीत अर्थ असा होतो —

 तुमच्या पैशांच्या व्यवस्थापनात निपुण व्हा.

 तुमच्या आर्थिक कौशल्यात पारंगत व्हा. 

गौरी च्या ह्या प्रयत्नांबद्दल मूल तालुक्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,

*डीडिबातमी-एमटूएम* च्या वतीने, मुख्य संपादक दीपक देशपांडे आणि चमूकडून गौरीचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.