मूल नगर परिषद, सार्वत्रिक निवडणूक,भाजपचे उमेदवार.

 मूल नगर परिषद, सार्वत्रिक निवडणूक,भाजपचे उमेदवार

              दीपक देशपांडे 

भाजपाची मूल न.प. उमेदवार यादी आज शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर झाली नव्हती त्यामुळे सगळेच अचंबित होते मात्र अनेकांनी नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर ही यादी जाहीर झाल्याने "थोडी खुशी जादा गम" अशी स्थिती निर्माण झाली होती,असे म्हणायला वाव आहे कारण नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर सायंकाळी भाजप कार्यालयात असणारी शांतता काही न बोलताच बरेच काही सांगून जात होती.

निवड केलेले उमेदवार खालील प्रमाणे 

नगराध्यक्ष- सौ. किरण किशोर कापगते

प्रभाग १-सौ. संजना रविंद्र मडावी, 

अजय गोगुलवार

प्रभाग २- सौ.अश्वीनी रूपेश निकोडे, 

सुरज रमेश मांदाडे

प्रभाग ३- सौ.आचल किशोर चौखुंडे, 

प्रशांत रामचंद्र बोबाटे

प्रभाग ४ - अनिल साखरकर,

सौ. लिना अनिल बद्देलवार

प्रभाग ५ - सौ.प्राची आनंद आक्केवार,

 जितेंद्र टिंगुसले

प्रभाग ६ - नंदकिशोर रणदिवे, 

सौ.आशा मनोहर गुप्ता

प्रभाग ७ - झकास भागवत कुमरे, 

सौ.माधुरी महेंद्र करकाडे

प्रभाग ८ - मिलींद खोब्रागडे,

सौ. अपर्णा गुरुदास भेंडारे

प्रभाग ९ -सौ. पुजा जपान रामटेके, 

प्रशांत लाडवे

प्रभाग १० - सौ.बिंदु विकास जुमडे, 

निलेश देवराव राँय

यापैकी जवळपास निम्मे  उमेदवार  किंवा त्यांच्या  घरचे कोणितरी यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या कार्यकाळात  एखाददुसरा वगळता त्यांनी काही ठोस कार्य केल्याची कुठेही नोंद नाही,हे विशेष.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.