राम मंदिर झाले नसते तर..
राम मंदिर झाले नसते तर...
🚩अयोध्येच्या नवनिर्मित राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुरुवात होते एका संगीतमय चौकापासून. या चौकाचं नाव अर्थातच लता मंगेशकर चौक,हे मंदिराचं पुनर्निर्माण चालू असतानाच लता मंगेशकर गेल्या. या महान गायिकेच्या गुणांना अजरामर करण्यासाठी या स्मारकाची कल्पना मोदीजींची होती. या चौकात वीणेच्या भव्य प्रतिकृतीसह लतादीदींचं स्मारक उभारण्यात आलं आहे.
राजा गुणग्राहक असावा लागतो
यासंदर्भात आम्हाला अयोध्येत नेणाऱ्या वाहनचालकाची मार्मिक प्रतिक्रिया बघा...
अगर पहलेवाली सरकार होती तो यहांपर इंदिरा गांधी/राजीव गांधी, या मुलायमसिंग यादव या फिर कांशीराम इनमे से किसी एक का पुतला होता ! शायद मायावती खुदका पुतला लगाती, हाथी पर बैठा हुआ !! लेकिन ये केवल कल्पनायें है। क्यूंकि...
तब राम मंदिर बनता ही नही|
-@प्रकाश हिंगवे, नागपूर. C/P.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment