महाब्रेकिंग:- आता तीन्ही दिवशी पूर्ण वेळ ११ते ३वाजेपर्यंत भरलेले नामांकनपत्र स्विकारले जातील.
महाब्रेकिंग.
आता तीन्ही दिवशी पूर्ण वेळ ११ते ३वाजेपर्यंत भरलेले नामांकनपत्र स्विकारले जातील.
निवडणुक आयोगाचा निर्णय.
दीपक देशपांडे .
जनतेने,व उमेदवारी अर्ज दाखल करु इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना व राज्यातील राजकीय पक्ष,व नेतेमंडळींना यांची दखल घेऊन आपल्या सोयीने या संधीचा फायदा घेण्याची सुचना निवडणूक आयोगाचे वतीने जारी करण्यात आली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment