रास्वसंघाच्या मूल शाखेचा विजयादशमी उत्सव.
रास्वसंघाच्या मूल शाखेचा विजयादशमी उत्सव.
दीपक देशपांडे.रास्वसंघाच्या मूल नगराचे वतीने रास्वसंघाचा शताब्दी विजयादशमी उत्सव दिनांक ५ ऑक्टोंबर २०२५रोज रविवारी सायंकाळी ठिक ६वाजता क्रिडा संकुल मूल येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ . तुषारजी मर्लावार मूल आणि प्रमुख वक्ते लक्ष्मीकांतजी कारींगवार , जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी प्रमुख,उमरेड हे असणार आहेत.
तत्पूर्वी दुपारी ४.४५वाजता नगरातून पथसंचालन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन बल्लावार नगर कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे , त्या आशयाच्या निमंत्रण पत्रिकाही नगरात वितरीत करण्यात आल्या आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment