चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती आरक्षण सोडती जाहीर..

 चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती आरक्षण सोडती जाहीर.

दीपक देशपांडे 


सभापती पंचायत समितीच्या  आरक्षणाच्या सोडतीत कोणत्या तालुक्यात कुणाला मिळणार संधी.


१) चंद्रपूर नामाप्र (सर्वसाधारण)


२)कोरपना नामाप्र (सर्वसाधाण)


३)जीवती sc (महिला)


४)राजुरा ST (सर्वसाधरण)


५)गोंडपीपरी SC (सर्वसाधारण)


६) बलारशाह ST (महिला)


७) पोंभुर्णा नामाप्र (महिला)


८)वरोरा-ST (महिला)


९) भद्रावती नामाप्र (महिला)


१०)सावली open (सर्वसाधारण)


११)सिदेवाही open (महिला)


१२) चिमूर open (महिला)


१३) ब्रम्हपुरी open (सर्वसाधारण)


१४)नागभीड open (सर्वसाधारण 


१५)मूल open (महिला)


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.