महाब्रेकिंग. १३फुटाचा अजगर बंदिस्त. मूलच्या संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांची कामगिरी.
महाब्रेकिंग.
१३फुटाचा अजगर बंदिस्त.
मूलच्या संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांची कामगिरी.
दीपक देशपांडे
मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील शेतकरी संजय आकुलवार यांचे शेतात असलेल्या १३ फुटाच्या मोठ्या अजगराला संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, दिनेश खेवले व तरूण उपाध्ये यांनी सुरक्षीत पणे पकडले या वेळी त्या ठिकाणी जुनासुर्ला चे सरपंच रणजित समर्थ व गावकरी उपस्थित होते...
https://youtube.com/shorts/0UC3Etce1dA?si=54CGHNVgvVoIHnt7
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment