चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण व सहकार क्षेत्रातील एक तारा निखळला.
चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण व सहकार क्षेत्रातील एक तारा निखळला.
डीडिबातमी न्यूज ब्युरो.
चंद्रपूर जिल्ह्यातील एक मुत्सद्दी राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, शिक्षण महर्षी, जिल्हातील सहकार चळवळीत महत्वाचे योगदान देणारे व्यक्तिमत्व, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री बाबासाहेब वासाडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून हा जिल्हा अशा बहुहुन्नरी व्यक्तीमत्वाला आज गमावून पोरका झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात उमटत आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करेल अशी कामना.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment