देश...विदेश....! आजच्या ठळक बातम्या.
देश...विदेश....!
आजच्या ठळक बातम्या.
दीपक देशपांडे.
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड.
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल.
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली.
कपाळावर रक्त अन् नजरेत देशभक्ती; सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमातील लूक समोर.
"हा माझ्या महाराष्ट्राचा सन्मान...", हिमाचल सरकारकडून गौरवल्यानंतर छाया कदम झाल्या भावुक.
'दशावतार' सिनेमातील 'रंगपूजा' गाणं भेटीला; अजय गोगावलेंचा आर्त आवाज अन् गुरु ठाकूरचे भिडणारे शब्द.
Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - २४-carat: ₹१,०९,४७५ /- || २२-carat: ₹१,००,२७९
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment