हर घर तिरंगा – घर घर तिरंगा
🇮🇳 हर घर तिरंगा – घर घर तिरंगा 🇮🇳
भव्य तिरंगा यात्रा
दीपक देशपांडे
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मूल शहरांत आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय कृषी महाविद्यालय ते तहसील कार्यालय, मूल पर्यंत दिनांक: १५ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता ५०० फूट तिरंगा ध्वजाची भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार असून ...
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर व झाडीपट्टीतील गीतांचा बहारदार कार्यक्रम स्व. मा. सा. कन्नमवार सभागृह, मूल येथे दिनांक: १५ ऑगस्ट २०२५रोजी सकाळी ९.३०वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला झाडीपट्टी कलाकार:-हिरालाल पेंटर, युवराज प्रधान,अमर मसराम ,संतोष कुमार विकी गायकवाड शुभम मसराम ,शुभम खोबरे ,सुनील कुकुडकर...... आणि अनेक झाडीपट्टी कलाकारांचा बहारदार आर्केस्टा अवश्य बघायला विसरु नका कारण– निःशुल्क प्रवेश आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहून जनतेने सहकार्य करावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment