अवयवदान, देहदान पर्यावरण हिताय ठरते*.....*श्रीराम पान्हेरकर.

 अवयवदान, देहदान पर्यावरण हिताय ठरते.....श्रीराम पान्हेरकर

चंद्रपूर -दीपक देशपांडे.

 मानवी अवयव व शरीर अमूल्य असून मरणोत्तर ही त्याचा राष्ट्रहितार्थ उपयोग होतो त्यामुळे नागरिकांनी जिवंत असताना समाजभान राखायांचे असते तसेच मरणोप्रांत ही अवयव दान, नेत्रदान व देहदान हे राष्ट्रपयोगी कार्य असून पर्यावरण हितार्थ उपयुक्त ठरेल असे मौलीक मार्गदर्शन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर ह्यांनी स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघ निर्माणनगर तुकूम चंद्रपूर येथील जेष्ठ नागरिक सभागृहात जेष्ठ नागरिकांसोबत संवाद  साधताना व्यासपीठावरून केले.

   सर्वप्रथम वृद्ध महिलांनी जेष्ठ नागरिकांना ओवाळून रक्षाबंधन केले तसेच परिसरातील गुणवन्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

व्यासपीठावर जेष्ठ नागरिक धर्मपुरीवार. ददगाल, भोलाराम सोनुले डॉ. वनकर विराजमान होते.

ह्याप्रसंगी सोनचाफा वृक्ष भेट वृक्षारोपण करण्यासाठी विकलांग सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आली.सामूहिक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.