स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त जागृत ग्राहक राजा मूल चे अभिवादन.

 स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त जागृत ग्राहक राजा मूल चे वतीने अभिवादन.


जागृत ग्राहक राजा मूल तालुका शाखा मूल चे वतीने स्वामी विवेकानंद पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांचे प्रमुख  उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मूल तालुका शाखा उपाध्यक्ष अशोक मैदमवार संघटक, तुळशीराम बांगरे, सचिव रमेश डांगरे, डॉ. आनंदराव कुळे आणि बादल करपे आदी  पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

        ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.