मूल तालुक्यात महिला राज सुरु होणार?

 मूल तालुक्यात महिला राज सुरु होणार?



दीपक देशपांडे 

मूल तालुक्यातील ४९ग्रामपंचायतीच्या   आरक्षण सोडतीत  २५ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महिला सरपंच पदारुढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आता मूल तालुक्यात खऱ्या अर्थाने महिला राज सुरु होणार आहे.

ही आरक्षण सोडत जाहीर होताच अनेक इच्छुकांची धडपड सुरू झाली असून अनेकांची धडधड वाढिस लागल्याचे वृत्त हाती आले आहे.

येणारा काळ, शासकीय योजना, जनमनावर व्यक्तीच्या  कार्यकर्तृत्वाची पकड आणि कधिही पाळले न जाणारे जाहिरनामे, दिली जाणारी  आश्वासने यांवरच आता ही निवड आणि नेतृत्वाची धुरा अवलंबून असणार आहे .

इच्छुकांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करायला सुरुवात करावी त्यासाठी आमच्या शुभेच्छा कारण येणारा काळ हा ग्रामीण नेतृत्व व कर्तृत्व यांवरच गावं आणि देशाच्या विकासाची गती ठरवणार आहे ,हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.