शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!

 शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!

तब्बल ४०% ते ६०% अनुदान

🌾डिजिटल शेतकरी🌾



महाराष्ट्र शासनाच्या वतीने १जूलै२०२५पासून अनुदान असलेले सेवा/साधने उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांनी महाराष्ट्र राज्य व विदर्भ प्रांतातील सर्वच शेतकरी भगिनी व बांधवांना केले आहे.

या सेवा व साधनांमध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असणार आहे.

* ट्रॅक्टर

* तुषार सिंचन

* पेरणी यंत्र

* ठिबक सिंचन

* मळणीयंत्र

* पाईप्स

* नांगर

* पंपसेट / इंजिन / मोटार

* रोटाव्हेटर

* शेततळे अस्तरीकरण

* पॉवर टिलर

* वैयक्तीक शेततळे

* बैलचलित अवजारे

* ट्रॅक्टर अवजारे

* फवारणी यंत्र

* पॉवर टिलर

* मनुष्य चलित अवजारे

* मिनी दाळमिल

* प्लास्टिक मिलचींग

* शेडनेट

* कांदाचाळ

* फळबाग लागवड

* सामाईक शेततळे

* पॅक हाऊस

* मधुमक्षिका पालन

* भाजीपाला रोपवाटीका

मागासवर्गीयांसाठी

* वरील सर्व तसेच

* नवीन विहीर

* जुनी विहीर बांधकाम

* विहिरीतील बोअर

* पंपसेट इत्यादी.

त्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

✓ आधार कार्ड

✓ सातबारा, ८-अ उतारा

✓ बँक पासबुक


"शेती विषयक सर्व फाॅर्म भरणे १जूलै पासून चालू झाले आहे , तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, ह्या योजना सर्वसाधारण शेतकरी हितासाठीच आहेत:-दीपक देशपांडे, अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत."


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

    ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.