अ‌भा.वि.प.ब्रम्हपुरी जिल्ह्याचे वतीने आम.विजय वडेट्टीवार यांना निवेदन.

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,ब्रम्हपुरी जिल्ह्याचे वतीने आम.विजय वडेट्टीवार यांना निवेदन.

ब्रम्हपुरी, दीपक देशपांडे 

आज दिनांक ७ जुलै रोजी ब्रम्हपुरी जिल्ह्याकडून अकरावी प्रवेश प्रक्रिया समस्येबद्दल ब्रम्हपुरी विधान सभा आमदार श्री विजय वडेट्टीवार  यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परिषद कार्यकर्ता सचिन नंदनवार, ब्रम्हपुरी नगर विस्तारक जय टोंगे, प्रांत सचिवालय सचिव रितिक कानोजिया उपस्थित होते. 

या समस्येवर लक्ष देऊन उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे रितिक कानोजिया यांनी सांगितले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

        9403285344.                 ✍️ Ddbatmi-m2M ✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.