एक पेड माॅं के नाम. वन महोत्सव वृक्ष लागवड मोहीम!

एक पेड माॅं के नाम.

वन महोत्सव वृक्ष लागवड मोहीम!

मूल, दीपक देशपांडे 

 सामाजिक वनीकरण विभाग, चंद्रपूर परिक्षेत्र, मूल तर्फे " एक पेड मॉं के नाम, वन महोत्सव वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत आज दिनांक ४/७/२०२५ ला जुना सोमनाथ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. 

या कार्यक्रमाला एस.जे.बगडे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण, मूल , विशाल येरमे, वनपाल मूल, विश्वास चौधरी वनरक्षक मूल, कार्तिक येनूरकर वनपाल सिंदेवाही,शिरसागर मूलमूले वनरक्षक सिंदेवाही, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, पंकज उजवने सर, प्रशांत केदार, प्रभाकर धोटे, हर्षल वाकडे, हौशीक मंगर व तरूण उपाध्ये उपस्थित होते....

निमित्त होते एक पेड माॅं के नाम कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड मोहीम.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

        ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.