आज आमदार सुधीर मुनगंटीवार मूल शहरांत
आज आमदार सुधीर मुनगंटीवार मूल शहरांत .
दीपक देशपांडे
मा. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांचा आज मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी मूल शहरांत भेट देणार असून त्यांचा आजचा नियोजित कार्यक्रम असा आहे.
दुपारी १२.०० वा.
चंद्रपूरहून मूलसाठी प्रयाण
दुपारी ०१.००
मूल येथे आगमन व शुरवी महाविद्यालय मूल या महाविद्यालयाचा आढावा
दुपारी ०३ ते ०४ वा.
राखीव
दुपारी ०४.०० वा. तालुक्यातील अधिका-यांसमवेत आढावा बैठकीला उपस्थिती
स्थळ – शासकीय विश्रामगृह, मूल, जि. चंद्रपूर
सायं. ०५.०० वा.
श्री. प्रशांत बोबाटे यांचे घरी सांत्वनापर भेट
संदर्भ – श्री. नंदकिशोर रणदिवे, मो.नं. ७५८८८८३४३१
सायं. ०५.३० वा.
मूलहून चंद्रपूरकडे प्रयाण
सायं. ०६.३० वा.
चंद्रपूर येथे आगमन व राखीव
*मुक्काम चंद्रपूर*
या संधीचा मूल शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करताना आमदारांचे या भेटीत मूल तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पातून पाणी पुरवठ्याचा प्रश्न, मूलमधील अवैध वाहतूक, मूल शहरातील मोकाट गुरे, मोकाट डुक्करांचा बंदोबस्त , नगरातील नाल्यांची सफाई, रामपूर साठी पोच मार्गावर असलेले अतिक्रमण हटवून रस्ता तयार करणे, शहरातील सार्वजनिक ओपण स्पेस वरील कचरा निर्मूलनासाठी उपयुक्त व्यवस्था , वाढत्या डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी डास निर्मूलनासाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणे ,गांधी चौकातील सार्वजनिक शौचालय, आदी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार विनिमय करून निर्णय घेतला जावा अशी मागणी जागृत ग्राहक राजा मूल तालुका शाखा मूल चे वतीने करण्यात आली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment