महाब्रेकिंग:-शेतशिवारात इलेक्ट्रिक तार तुटल्याने ५ म्हशींचा मृत्यू.
महाब्रेकिंग.
शेतशिवारात इलेक्ट्रिक तार तुटल्याने ५ म्हशींचा मृत्यू.
मूल, दीपक देशपांडे
मूल तालुक्यातील विरईच्या शेत शिवारा मध्ये इलेक्ट्रिक तार तुटल्या मुळे ५ मशी मरण पावल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment