महाब्रेकिंग....वाघाच्या हल्ल्यातील जखमी इसमाचा मृत्यू.
महाब्रेकिंग :-वाघाच्या हल्ल्यातील जखमी इसमाचा मृत्यू.
*महाब्रेकिंग....*
*वाढोणा येथील मारोती शेंडे (६३) वाघाच्या हल्ल्यात जखमी.*
https://ddbatmi-m2m.blogspot.com/2025/05/blog-post_71.html
या बातमीतील वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले मारोती शेंडे वाढोणा यांचा मृत्यू झाला असल्याने आता वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोन झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असून, तात्पुरती मलमपट्टी करून घटना घडली की वेळ निभावून नेण्याच्या वनविभागाच्या प्रयत्नाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे.
दोन्ही तालुक्यातील जनता व वन्यजीव संघर्ष शिगेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M
Comments
Post a Comment