मूलचा निकाल:-सेंट ऐंस हायस्कूल आणि नवभारत कन्या विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूल चा निकाल.
मूल चा निकाल.
सेंट ऐंस हायस्कूल मूल.
११विद्यार्थी ९०टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण तर शाळेचा निकाल १००%आणि
दीपक देशपांडे उत्कृष्ट निकाल देण्यांची परंपरा नवभारत कन्या विद्यालय मूलनी कायम ठेवली आहे. ८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
विद्यालयाची श्रेयल संदीप भांदककर ही विद्यार्थीनी ९१.६० टक्के गुण घेवून पहिली आली स्वरा राकेश पेदुरवार ९० टक्के गुण घेत विद्यालयातून दुसरी आली आहे.
७विद्यार्थीनीने ८० टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहे. त्यात कु. क्षितीजा हितेश फुलझेले (८८.८०) संचिता प्रभुदास खोब्रागडे (८८.६०) कु. रक्षा संजय जवादे (८७.६०) वेदिका हेमचंद वाळके (८६.२०) कु. नेहा विजय गुरूनुले (८५.८०), कु. सुहानी प्रमोद नागापूरे (८३.६०), कु. प्रिती निळकंठ भेंडारे (८२.४०) यांचा समावेश आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे, सचिव शशीकांत धर्माधिकारी, मुख्याध्यापिका कु. अल्का वरगंटीवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नवभारत विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूलचा निकाल.

नवभारत विद्यालय मूल च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम .
कुमारी सलोनी भीमदर्शन डोहने (९३.८०.%) विद्यालयातून प्रथम.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ग दहावीचा निकाल आज जाहीर झाला. नवभारत विद्यालय मूल येथील दहावीच्या बोर्ड परिक्षेला एकूण २२०विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ठ निकाल दिला. विद्यालयातून
प्रथम क्रमांक सलोनी भीमदर्शन डोहने (९३.८०%) पटकाविला.
द्वितीय क्रमांक अथर्व कृष्णा जिल्हेवार (८७.४०%) याने तर
तृतीय क्रमांक निनाद युवराज गेडाम (८७%),
सृष्टी महेंद्र लोणबले (८६.८०%),
यश संजय शेंडे (८५.२०%),
सम्यक सुभाष रणदिवे (८२.८०%),
हिमांशू अनिल भोयर (८२.८०%),
आयुष अनिल गुरनुले (८२.६०%),
मनस्वी बालाजी तांगिडवार (८२.४०%),
वेदांत राजेश्वर गाजेवार (८२.४०%),
योग मधुकर लेनगुरे (८०.६०%),
अंजली भारत सातकर (८०.६०%)
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M

Comments
Post a Comment