महाब्रेकिंग वाढोणा येथील मारोती शेंडे (६३) वाघाच्या हल्ल्यात जखमी
महाब्रेकिंग
वाढोणा येथील मारोती शेंडे (६३) वाघाच्या हल्ल्यात जखमी ,तर जिल्ह्यातील वाढोणा येथे एक व्यक्ती जखमी.
सविस्तर वृत्त .....
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढोणा येथील मारोती शेंडे (६३) वाघाच्या हल्ल्यात जखमी.
तर मूल तालुक्यात एका इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू.
मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे आज सकाळी १०:०० वा. श्री. ऋषी शिंगाजी पेंदोर ही व्यक्ती बकऱ्यांसाठी चारा आणायला गेली असता वाघाने हल्ला करून ठार केले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M
Comments
Post a Comment