ॲड. प्रणव वैरागडे नोटरी म्हणून नियुक्त.
ॲड. प्रणव वैरागडे नोटरी म्हणून नियुक्त.
मूल शहरातील ॲड. प्रणव वैरागडे यांची भारत सरकारने नुकतीच नोटरीपदी नियुक्ती केली आहे. ॲड. वैरागडे हे मूल येथील ख्यातनाम तरुण,वकील आहेत.
ॲड.प्रणव वैरागडे हे मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ, मूलचे उपाध्यक्ष आहेत. जेसीचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांचे नियुक्तीमुळे सर्वसामान्यांचे विधीविषयक कामे सुलभ होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment