प्रशासनातील अधिकारी.... डॉ.हर्षदीप कांबळे .
प्रशासनातील अधिकारी....
डॉ.हर्षदीप कांबळे
हर्षदीप कांबळे मंत्रालयामध्ये सामाजिक न्याय विभाग प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. हा माणूस समता पर्व रुजवणारा अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. आपल्या प्रशासकीय कार्याबरोबरच ते यवतमाळला असताना त्यांनी समता पर्व सुरू केले. महात्मा फुले यांच्या जयंती पासून म्हणजे ११ एप्रिल पासून तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत असे समता पर्व त्यांनी यवतमाळला सुरू केले आणि आज महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये या समता पर्वाचे अनुकरण होत आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे प्रशासनामध्ये तत्परता ठेवणे यामुळे आज श्री हर्षदीप कांबळे हे मंत्रालयातील एक तत्पर तेजस्वी अधिकारी म्हणून ओळखले जातात .
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस
अमरावती कॅम्प.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment