मूल तालुका सरपंच आरक्षण जाहीर.
मूल तालुक्यातील सरपंच आरक्षण जाहीर.
तालुक्यात महिलाराज येणार!४९पैकी२५ग्रामपंचायतीत महिला राज!
अनुसूचित जाती
१) येरगाव
२) आकापुर महीला राखीव
३) जानाळा
४) चांदापुर
५) फिस्कुटी महीला राखीव
६) भादुर्णी महीला राखीव
अनुसुचित जमाती
१) उथळपेठ
२) बेंबाळ महीला राखीव
३) सुशी दाबगाव
४) कोसंबी महीला राखीव
५) नवेगाव भुजला
६) गडीसुर्ला
७) विरई महीला राखीव
८) चिमढा महीला राखीव
ना. मा. प्र.
१) भगवानपुर महीला राखीव
२) चिरोली
३) मुरमाडी
४) काटवण चक
५) बोंडाळा खुर्द
६) हळदी महीला राखीव
७) गांगलवाडी महीला राखीव
८) चितेगाव महीला राखीव
९) बोंडाळा बुज महीला राखीव
१०)पिपरी दिक्षित
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment