आम्ही स्वयंपूर्ण! Ddbatmi-m2m चा एक अभिनव उपक्रम.

 आम्ही स्वयंपूर्ण! Ddbatmi-m2m चा अभिनव उपक्रम.



दीपक देशपांडे, मुख्य संपादक , यांनी विविध  क्षेत्रातील कर्तृत्ववान हरहुन्नरी चतुरस्त्र, महिलांना लिहिते करीत त्यांच्या लेखणीतून साकारलेली मत-मतांतरे समाजातील फसवणूक,व स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा या हेतूने आपल्या साठी आपल्याला मार्गदर्शक ठरतील अशा काही लेखांना या उपक्रमात सहभागी करून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्याला ही मत-मतांतरे भविष्यात नक्कीच  लाभदायक आणि मार्गदर्शक ठरावी. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा, त्यांचेही स्वागत आणि निवडक प्रतिक्रिया अवश्य प्रसिद्ध करु.

दीपक देशपांडे, ✍️मुख्य संपादक 

     ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.