डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी....

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग महाअधिवेशनाची जय्यत तयारी....




महाअधिवेशन स्थळ भोसले नॉलेज सिटीस संयोजन समितीची भेट

सावंतवाडी, न्यूज ब्युरो.

 डिजिटल मीडिया   संपादक पत्रकार संघटनेच्या  सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) येथे दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीने जोरदार तयारी सुरू केली असून  संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर व सर्व टीमने अत्यंत सूक्ष्म नियोजन करीत अधिवेशन यशस्वीतेसाठी तयारी सुरू केली आहे.

 दरम्यान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या टीमने प्रत्यक्ष सावंतवाडी येथे जाऊन कार्यक्रम स्थळांची पाहणी व इतर नियोजन केले.

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.