स्वयंसिद्ध लेखमाला:-५ "स्त्री ही घडत नसते तर घडविल्या जाते ".
स्वयंसिद्ध लेखमाला:-५
"स्त्री ही घडत नसते तर घडविल्या जाते "
ॲड.हिमानी वाकुडकर , सरपंच ग्रामपंचायत नांदगाव.
पाश्चात्त्य काळापासून तर आजतागायतपर्यंत पुरुषी मनोवृत्तीचा प्रभाव हा स्त्री जन्मावर आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण,नवीन विकसित संस्कृती या सगळ्यामुळे स्त्री जीवनातील जडणघडण बदलत आहे.
पुरुषापासून स्त्री श्रेष्ठ हा भेद दूर करणे म्हणजे स्त्रीमुक्तीवाद नव्हे. "व्यक्ती"म्हणून स्त्रियांचे प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक बाबतीत स्वतंत्र अस्तित्व मान्य करणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करणे होय.
हिमानी वाकुडकर,
सरपंच, ग्रामपंचायत नांदगाव,तह.मूल.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment