जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप २३फेब्रुवारी रोजी पूणे येथे.

जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप २३फेब्रुवारी रोजी पूणे येथे.
दीपक देशपांडे 

जागृत ग्राहक राजा संघटनेच्या 
आर्यन वर्ल्ड स्कूल पुणे येथे होणाऱ्या या पहिल्या अधिवेशनामध्ये व्यासपीठास 
*ग्राहक तीर्थ स्व. बिंदू माधव जोशी सभागृह*
असे नाव देण्यात येणार आहे.
तसेच 
*ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा पुरस्कार*
या नावाने ५ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

जागृत ग्राहक राजा संस्था. @ राज्य अधिवेशन २०२५

दुसरा दिवस, कार्यक्रम रुपरेषा:-

       रविवार, दि.२३.२.२०२५,

पहिले सत्र ::

स.६.३० - सत्संग 

स.८.१५ - नाष्टा व चहा.

दुसरे सत्र - मार्गदर्शन.

स.९.०० - मा.अजय भोसरेकर .  

          विषय - वीज ग्राहक समस्या.

स.१० - मा.अजित वारानशिवार 

           भाषण / संभाषण कला.

स.११.०० -  मा.किशोर लुल्ला.

   विषय - संघटनेतील आर्थिक नियोजन.

दु.१२.०० - मुक्त चिंतन / शंका समाधान  

     उत्तरे. -  मा. दिलीप फडके ,     

                मा.किशोर लुल्ला .

                मा.अजय भोसरेकर.

                ऍड.प्रार्थना सदावर्ते.

भोजन - 

     समारोप सत्र - दु.२.१५

हा समारोप कार्यक्रम मान.दिलीप पाटील,संघटक, जागृत ग्राहक राजा, संघटना  महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली , मान.शामकांत पात्रीकर, जेष्ठ पत्रकार नागपूर, मान.वसंतराव आपटे,सांगली, मान.प्रा.दिलीप फडके, नाशिक, मान.अजय भोसेकर,माजी अध्यक्ष, वीज तक्रार निवारण मंच, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

यावेळी 

जागृत ग्राहकराजा  संघटनेचे कार्यकर्ते यांना   *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा पुरस्कार*.   या नावाने ५ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.