पुणे अधिवेशन दुसरा दिवस, दीपक देशपांडे ग्राहक योद्धा पुरस्काराने सन्मानित होणार!
जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप २३फेब्रुवारी रोजी पूणे येथे.
दीपक देशपांडे यांना ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
जागृत ग्राहक राजा संस्था. @ राज्य अधिवेशन २०२५
दुसरा दिवस, कार्यक्रम रुपरेषा:-
रविवार, दि.२३.२.२०२५,
पहिले सत्र ::
स.६.३० - सत्संग
स.८.१५ - नाष्टा व चहा.
दुसरे सत्र - मार्गदर्शन.
स.९.०० - मा.अजय भोसरेकर .
विषय - वीज ग्राहक समस्या.
स.१० - मा.अजित वारानशिवार
भाषण / संभाषण कला.
स.११.०० - मा.किशोर लुल्ला.
विषय - संघटनेतील आर्थिक नियोजन.
दु.१२.०० - मुक्त चिंतन / शंका समाधान
उत्तरे. - मा. दिलीप फडके ,
मा.किशोर लुल्ला .
मा.अजय भोसरेकर.
ऍड.प्रार्थना सदावर्ते.
भोजन -
समारोप सत्र - दु.२.१५
हा समारोप कार्यक्रम मान.दिलीप पाटील,संघटक, जागृत ग्राहक राजा, संघटना महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली , मान.शामकांत पात्रीकर, जेष्ठ पत्रकार नागपूर, मान.वसंतराव आपटे,सांगली, मान.प्रा.दिलीप फडके, नाशिक, मान.अजय भोसेकर,माजी अध्यक्ष, वीज तक्रार निवारण मंच, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी
जागृत ग्राहकराजा संघटनेचे कार्यकर्ते यांना *ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी ग्राहक योद्धा पुरस्कार*. या नावाने ५ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यात
१.दीपक देशपांडे,ता मूल, जि.चंद्रपूर
२.शिवाजी काळे, ता.जुन्नर
३.सौ दुर्गाताई शुक्रे,पुणे
४.सौ श्रद्धा शिंदे, इस्लामपूर
तसेच
राज्य कार्यकरिणी विशेष सन्मान -
सौ शैला शिळीमकर, पुणे यांचा समावेश असणार आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments
Post a Comment