शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या विद्यार्थ्यांना घेऊन अभाविपची मूल बसस्थानकावर धडक!

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या विद्यार्थ्यांना घेऊन अभाविपची मूल बसस्थानकावर धडक!



मूल, दीपक देशपांडे 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मूल  चे वतीने  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या विद्यार्थ्यांना दररोज प्रवासात भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली आणि चंद्रपूर जिल्हा चे डेपो इनचार्ज यांना भेटून बसच्या  समस्यांबाबत कार्यवाही करुन  उचित  निर्णय घेण्याची सुघना व १० दिवसांत समस्या सोडविण्याचा अल्टिमेटम  देण्यात आला नाहीतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांंना घेऊन तीव्र आंदोलन करेल अशी  सुचनाही देण्यात आली, यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्विय सहाय्यक संजय राईंचवार व भाजपचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर या चर्चेदरम्यान उपस्थित झाले होते.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.