नववर्षात,नवी आशा नवी उमेद शोषणमुक्त समाज रचनेसाठी, ग्राहक दर्पण अंतर्गत, वीज ग्राहका जागा हो.
नववर्षात नवी आशा नवी उमेद, शोषणमुक्त समाज रचनेसाठी, ग्राहक दर्पण अंतर्गत *वीज ग्राहका जागा हो.*
Ddbatmi@m2M,साठी "ग्राहक दर्पण" अंतर्गत *ग्राहक राजा जागा हो* या मालिकेत अजय भोसरेकर, सर,मा.अध्यक्ष(विद्यूत) ग्राहक तक्रार निवारण मंच, यांच्या लेखणीतून साकार होणारी वीज ग्राहकांना अत्यंत उपयुक्त मानली जाणारी महत्वपूर्ण माहिती, नेहमी संग्रही ठेवावी अशी, आम्ही आपल्या वाचकांसाठी घेऊन येत आहोत, लवकरच एका नव्या मालिकेतून..... *वीज ग्राहका जागा हो*
आपल्या सहकार्याची अपेक्षा.
---दीपक देशपांडे, मुख्य संपादक,

Comments
Post a Comment