कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा कार्यक्रमातून मोठी फलश्रुती

 कर्मवीर मा.सा. कन्नमवार  शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा कार्यक्रमातून मोठी फलश्रुती 


चंद्रपूर -दीपक देशपांडे.

कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती तथा बेलदार समाज संघटना चंद्रपूर च्या वतीने घेण्यात आलेल्या रोप्य महोत्सवी जयंती सोहळ्यात  मान.  देवेंद्रजी फडणवीस साहेब , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केलेल्या मागणीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर ला कर्मवीर मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर असे नामाभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय घेतल्याबद्दल मान. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे व महाराष्ट्र शासनाचे खूप खूप अभिनंदन , तसेच कर्मवीर मा.सा . कन्नमवार शतकोत्तर रोप्य महोत्सव समिती तथा बेलदार समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सर्व समाज बांधव यांचेही खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.

इतक्या वर्षांच्या कालावधीत काॅंग्रेस राजवटीत जे होऊ शकले नव्हते ते देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवले आणि आपले दातृत्वाचा परिचय दिला अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागली आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.