*वीज ग्राहका जागा हो.* १२. *अभ्यासोनी प्रगटावे*२

 *वीज ग्राहका जागा हो.* १२.

*अभ्यासोनी प्रगटावे*२

महावितरण माहिती चे मायाजाल!





*खालील विविध प्रकारच्या वेबसाईटची नावे यावरून ग्राहकांच्या सामन्य व अति कठीण तक्रारीसाठी उपयोगी असणारी परिपत्रके, माहिती डाऊनलोड करून घेऊन “आपली समस्या स्वत: सोडवावी व आत्मनिर्भर” व्हावे म्हणून*

https://www.mahadiscom.in/consumer/commercial-circulars-mr/ या वेबसाईट लिंकवरून विद्युत वितरण कंपनीच्या मुख्यालयाचे मुख्य अभियंता, वाणिज्य मुंबई यांनी काढलेली वाणिज्य परिपत्रक क्र. ३९ दि. २१.०७.२००६, क्र. ५३ दि. ०७.०५.२००७, क्र. ९७ दि. २८.०७.२००९, क्र. १११, क्र. १२१, क्र. १३३ दि. १५.०२.२०११, क्र. १६० दि. २९.०३.२०१२, (क्र. २८८  दि. १२.०८.२०१७, हे  परिपत्रक  कलम १२६ व १३५ चे मार्गदर्शक आहे,) डाऊनलोड  करून अभ्यासावेत, इत्यादी.

chrome-extension://efaidnbmnnnibpcajpcglclefindmkaj/https://www.mahadiscom.in/wp-content/uploads/2021/07/Gazette_Notification-.pdf या लिंकवरून विद्युत पुरवठा संहिता, वितरण परवानाधारकाच्या कृतीची मानके आणि पॉवर क्वालिटी विनियम २०२१ ची प्रत डाऊनलोड करता येते.

https://www.mahadiscom.in/consumer/general-commercial-circulars-mr/ या वेबसाईट लिंकवरून विद्युत वितरण कंपनीच्या मुख्यालयाचे मुख्य अभियंता, मुंबई यांनी काढलेली सामन्य परिपत्रक डाऊनलोड करता येतात. उदा. : - 

विभागीय परिपत्रक क्र.३०१७५ दि.२१.१२.१८,

प्रशासकीय परिपत्रक क्र.१९२ दि.२०.११.२००८, क्र.५३३ दि.०९.०३.२०१६ इत्यादी.

https://www.mahadiscom.in/consumer/distribution-section-circulars-mr/ या वेबसाईट लिंकवरून विद्युत वितरण कंपनीच्या मुख्यालयाचे मुख्य अभियंता, मुंबई यांनी काढलेली वितरण विभाग परिपत्रक डाऊनलोड करता येतात.

https://www.mahadiscom.in/consumer/ या वेबसाईट लिंकवरून विद्युत वितरण कंपनीने काढलेली सर्व प्रकारची माहिती व परिपत्रक डाऊनलोड करता येतात.

https://www.mahadiscom.in/consumer/%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2/ या वेबसाईट लिंकवरून विद्युत नियामक आयोगाने पारित केलेले दरसूची संकेत काढलेली परिपत्रक डाऊनलोड करता येतात.

https://mcp.mahadiscom.in/CGRF/cgrf?uiActionName=getCreateGrievance या वेबसाईटवर महाराष्ट्रतील कोणताही झोन मधील ग्राहक गा-हाणे निवारण मंचात तक्रार दाखल करता येते.

https://www.mahadiscom.in/consumer/consumer-grievances-redressal-forum_mr/ या वेबसाईटवर राज्यातील सर्व झोनच्या ग्राहक मंचाचे आदेश / निकालपत्र डाऊनलोड करून अभ्यासता येतात. 

https://electricityombudsmannagpur.org.in/ विद्युत लोकपाल, नागपूर 

http://www.mercombudsman.org.in/ विद्युत लोकपाल, मुंबई,

www.mahadiscom.in महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म.

https://merc.gov.in/ महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई,

https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getServiceRequestConsumerDetailsLink या लिंकवरून तक्रार ऑनलाईन नोंदवता येते. 

https://www.mahadiscom.in/consumer/en/distribution-section-circulars/


महत्वाची सूचना : - वरील माहितीत अनेक ठिकाणी वितरण कंपनीचे परिपत्रक क्रमांक व दिनांक नमूद केलेले आहेत. संपूर्ण पुस्तिकेत अनेक ठिकाणी अशी माहिती मुद्दाम दिलेली आहे. या माहितीच्या आधारे ग्राहकांना ही परिपत्रके कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील व प्रिंटस काढता येतील. तसेच कंपनीच्या कोणत्याही कर्मचा-यांना वा अधिका-यांना सदर माहिती दाखविल्यास अथवा परिपत्रक दाखविल्यास त्यानुसार अंमलबजावणी करणे कर्मचारी वा अधिकारी यानाही सोयीचे व बंधनकारक ठरते व ते ग्राहकांची मागणी त्याआधारे मान्य करतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.

आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,

अजय भोसरेकर,

*क्रमशः १२*


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.