नदी पुनरुजीवन, संवर्धनासाठी एक पाऊल पुढे....

 नदी पुनरुजीवन, संवर्धनासाठी एक पाऊल पुढे.....



दीपक देशपांडे 

"चला जाणुया नदीला" ही वेबसाईट पर्यावरण संवर्धन व नदी स्वच्छतेच्या मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एका क्लिकवर महाराष्ट्रातील १०८ नद्यांची माहिती यातून मिळणार आहे. या उपक्रमामुळे नदी पुनरुजीवन, संवर्धन व जनजागृतीसाठी कृतीशील पावले उचलली जातील. 

मूल बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात  "चला जाणुया नदीला" या अत्यंत महत्त्वपूर्ण वेबसाईटचे उद्घाटन केले यावेळी जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंहजी, जल बिरादरी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नरेंद्र चूघ, सुनील राहणे, मुरलीधर बेलखोडे, डॉ. सुरेश चोपणे, राहुल गुळघाने व अंकुश नारायणकर यांची विशेष उपस्थिती होती.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.           ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.