सुधीर मुनगंटीवार यांचा मूल दौरा.
सुधीर मुनगंटीवार यांचा मूल दौरा.
मूल, दीपक देशपांडे
मूल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल जि. चंद्रपूर) येथे १०७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाच्या* बांधकामाचा पाहणी दौरा दिनांक १४ जानेवारी रोजी केला. हे रुग्णालय भविष्यात महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा आदर्श ठरेल, हा विश्वास आहे. असे मत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल दौऱ्यात व्यक्त केले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment