ब्रेकिंग न्यूज:- अजगराला मुक्ती!
ब्रेकिंग न्यूज:-
अजगराला मुक्ती!
मूल दीपक देशपांडे
मूल तालुक्यातील चिखली येथील श्री पंकज कडस्कर यांच्या शेताच्या बाजुला असलेल्या नाल्यात जाळ्यात अडकलेल्या अजगराला संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी सोडवुन सुरक्षित पणे जंगलात सोडले... संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य श्री दिनेश खेवले व निखिल ठाकरे यांनी हे कार्य उत्तमपणे केले... सोबतीला सर्पमित्र उमेश सिंह जिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पार पाडले.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment