वाहनाच्या धडकेत सांबर ठार .

 मोठी बातमी.

वाहनाच्या धडकेत सांबर ठार.



मूल, दीपक देशपांडे.

दिनांक १०/१/२०२५ ला मूल चंद्रपूर महामार्गावर मूल पासून १ की.मी.अंतरावर कक्ष क्रमांक ५२२ येथे रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक नर सांबर   ठार झाले.. माहिती मिळताच एफ डी सी एम चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री बोथे , फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी श्री घोरपडे, क्षेत्र सहाय्यक श्री शिंदे, वनरक्षक श्री गवई, वनरक्षक श्री सिंघन, वनरक्षक श्री गव्हारे आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे , घटनास्थळी हजर होऊन  पंचनामा केला व अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.. पुढील कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी श्री बोथे यांचे मार्गदर्शनात वनकर्मचारी करीत आहेत...

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.